शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : PAK vs ENG : जो रुटने ढाबे दणाणून टाकले, बाबर आजमला पाकिस्तानींनी 'झिम्बाब्वर' म्हणून हिणवले; Video viral 

क्रिकेट : VIDEO: आम्ही अनफिट नाही आम्हाला नजर लागले, पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीचे हास्यास्पद विधान

क्रिकेट : PAK vs ENG: रावळपिंडीत इंग्रज बनले 'सुलतान', पिच बनवण्यासाठी पाकिस्तानच्या कोचनं गाठलं 'मुलतान'

क्रिकेट : PAK vs ENG Test Live: रावळपिंडीत स्मशान शांतता! पाकिस्तानने हातची मॅच गमावली, इंग्लंडने बाजी मारली

क्रिकेट : PAK vs ENG Live: इंग्लिश संघाने पाकिस्तानची केली 'कोंडी'; उद्या यजमानांची लागणार 'कसोटी'

क्रिकेट : PAK vs ENG Live: पाकिस्तानने इंग्लंडला दिले 'जशास तसे उत्तर'; इंग्लिश गोलंदाजही विकेटसाठी तरसले 

क्रिकेट : PAK vs ENG Live: तब्येत खराब असताना देखील इंग्लंडने आमची अशी अवस्था केली, बरे असते तर...

क्रिकेट : PAK vs ENG : बाबर आजम म्हणतो की मी एबी डिव्हिलियर्सची कॉपी करतो! इंग्लंडच्या गोलंदाजांना घाबरवण्याचा प्रयत्न 

क्रिकेट : PAK vs ENG, Ben Stokes: बेन स्टोक्सने जिंकली मनं! कसोटी मालिकेतील मॅच फी पाकिस्तानातील पूरग्रस्तांना करणार दान

क्रिकेट : PAK vs ENG: कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत इंग्लंडचा संघ पाकिस्तानात दाखल; २७ तारखेपासून रंगणार मालिकेचा थरार