lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा राम रहीम

बाबा राम रहीम

Baba ram rahim, Latest Marathi News

राम रहीमचा फास अजून आवळला, हनीप्रीतनंतर आता डे-याच्या सीएला केली अटक - Marathi News | SIT Haryana Police arrest Dera's Chartered Accountant & CEO MSG company CP Arora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमचा फास अजून आवळला, हनीप्रीतनंतर आता डे-याच्या सीएला केली अटक

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी डे-याचा चार्टर्ड अकाऊंटंट सीपी अरोरा याला अटक करण्यात आली आहे. सीपी अरोरा हा राम रहीमच्या एमएसजी या कंपनीचा सीईओदेखील आहे. ...

आता हनीप्रीतचा मोबाइल करणार राम रहीमच्या षडयंत्राचा पर्दाफाश - Marathi News | Ram Rahim's conspiracy to expose Honeypreet mobile phones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता हनीप्रीतचा मोबाइल करणार राम रहीमच्या षडयंत्राचा पर्दाफाश

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतच्या मोबाइलमुळे डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमबद्दल अनेक खुलासे उलगडले जाण्याची शक्यता आहे. अनेक षडयंत्रांचा पर्दाफाश करण्यातही पोलिसांना मदत मिळणार आहे.   ...

हो मी पंचकुलात हिंसा भडकावली ! हनीप्रीतने मान्य केला आपल्यावरील आरोप, 35 जणांचा झाला होता मृत्यू - Marathi News | Yes, Panchkula Violence Violence! Honeypreet agreed that the charges against him, 35 were deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हो मी पंचकुलात हिंसा भडकावली ! हनीप्रीतने मान्य केला आपल्यावरील आरोप, 35 जणांचा झाला होता मृत्यू

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भकडल्यानंतर 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता. हिंसेप्रकरणी मुख्य आरोपी असलेली राम रहीमची दत्तक मुलगी ...

हरियाणा पोलिसांना मिळाली राम रहीमला तुरुंगातून पळवण्याची धमकी - Marathi News | Haryana police threatened to flee Ram Rahim from jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा पोलिसांना मिळाली राम रहीमला तुरुंगातून पळवण्याची धमकी

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिमला तुरुंगातून पळवण्यासाठी हरियाणा पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. ...

पोलिसांच्या पाच तासांच्या चौकशीत हनीप्रीत झाली घामेघूम, नार्को टेस्ट केली जाण्याची शक्यता  - Marathi News | In the five-hour police investigation, Honeypreet was likely to be involved in a ghomeghoom, narco test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या पाच तासांच्या चौकशीत हनीप्रीत झाली घामेघूम, नार्को टेस्ट केली जाण्याची शक्यता 

पंचकुलामधील सेक्टर-23 पोलीस स्थानकात एसआयटीने जवळपास पाच तास हनीप्रीतची चौकशी केली. पाच तासांच्या चौकशीनंतर हनीप्रीत आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगू लागली. यानंतर एसआयटीने आपली चौकशी थांबवली. ...

दीर्घायुष्यासाठी बलात्कारी बाबा शेकडो महिलानां करायला लावत होता करवा चौथ व्रत - Marathi News | For the long life, rapist Baba was making hundreds of women to do the same. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीर्घायुष्यासाठी बलात्कारी बाबा शेकडो महिलानां करायला लावत होता करवा चौथ व्रत

बलात्कारी बाबा रामरहीमला अटक झाल्यानंतर त्याच्या क्रौर्याच्या नवनव्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या आहेत. आज करवा चौथ आहे. ...

पंचकुलामध्ये हिंसाचार भडकविण्यासाठी हनीप्रीतने दिले एक कोटी पंचवीस लाख ! - Marathi News | Honeypreet gave one crore fifty million rupees to inflict violence in Panchkula! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचकुलामध्ये हिंसाचार भडकविण्यासाठी हनीप्रीतने दिले एक कोटी पंचवीस लाख !

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्कारप्रकरणी सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर पंचकुला परिसरात उळलेल्या हिंसाचारप्रकरणी मोठा खुलासा समोर आला  आहे.  ...

बाबा राम रहीमला जन्मठेप ठोठवा!, दोन बलात्कार पीडितांचा न्यायालयात अर्ज - Marathi News | Baba Ram Rahim's life imprisonment, two rape victims filed in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा राम रहीमला जन्मठेप ठोठवा!, दोन बलात्कार पीडितांचा न्यायालयात अर्ज

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावा, अशी विनंती दोन बलात्कारपीडित महिलांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयास केली आहे. ...