शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबा आमटे

बाबा आमटे (मुरलीधर देविदास आमटे) यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन आणि सशक्तीकरण यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं. यासाठी त्यांना पद्म विभूषण, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मॅगसेसे पुरस्कार यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. समाजातील दीन दुबळ्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबा आमटे यांनी 9 फेब्रुवारी 2008 रोजी अखेरचा श्वास घेतला.

Read more

नागपूर : २५ ऑक्टोबरला शीतलच्या तर २७ नोव्हेंबरला विकास आमटे यांच्या लग्नाचा होता वाढदिवस

क्राइम : Dr. Sheetal Amte Suicide: डॉ. शीतल आमटेंनी केले होते गंभीर आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

चंद्रपूर : Dr Sheetal Amte Sucide News : धक्कादायक! आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

गडचिरोली : अनिकेत आमटे यांच्या कल्पकतेतून गडचिरोलीतील वाड्या-वस्त्यांमध्ये अवतरले 'आधुनिक शांतिनिकेतन'

नाशिक : आनंदवनात पोहोचला नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा !