शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबा आमटे

बाबा आमटे (मुरलीधर देविदास आमटे) यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन आणि सशक्तीकरण यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं. यासाठी त्यांना पद्म विभूषण, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मॅगसेसे पुरस्कार यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. समाजातील दीन दुबळ्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबा आमटे यांनी 9 फेब्रुवारी 2008 रोजी अखेरचा श्वास घेतला.

Read more

चंद्रपूर : डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवस म्हणजे सोनियाचा दिनू

चंद्रपूर : चला, सोमनाथच्या आंतरभारती-भारत जोडो श्रमसंस्कार छावणीत; डॉ. विकास आमटे यांचे आवाहन

गडचिरोली : डॉ. प्रकाश आमटेंच्या 'लोकबिरादरी प्रकल्प'ला ४८ वर्ष पूर्ण

महाराष्ट्र : आज तू हवी होतीस शीतल...; लेकीच्या आठवणीने विकास आमटे झाले भावूक

चंद्रपूर : डाॅ. शीतल यांच्या मुलासह करजगी कुटुंबीयांनी आनंदवन सोडले?

फिल्मी : एका बुद्धिमान मैत्रिणी गेली निश:ब्द झालोय ! डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्यानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट

चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे यांची आनंदवनात आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल?

महाराष्ट्र : ...ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल; ध्येयवाद अन् महत्त्वाकांक्षेतील संघर्षाचा वेदनादायी शेवट

चंद्रपूर : Dr. Sheetal Amte Suicide; डॉ. शीतल आमटे घेणार बाबांच्या पायांजवळ अंतिम विसावा

क्राइम : Dr. Sheetal Amte Suicide : नागपूरचे फॉरेन्सिक पथक डॉ. शीतल आमटेंच्या घरी दाखल, पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु