निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
बापमाणूस ही मालिका झी युवावर प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या मालिकेत सुयश टिळक, पल्लवी पाटील, संग्राम समेळ, पूजा पवार आणि रविंद्र मंकणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.