शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

फिल्मी : अयोध्येत बिग बींनी खरेदी केली नवी जमीन; वडिलांच्या आठवणीत करणार 'ही' खास गोष्ट

राष्ट्रीय : थोडी वाट पाहा, अयोध्या-काशीनंतर आता मथुराची बारी; मुख्यमंत्री योगींचे सूचक विधान

राष्ट्रीय : धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी

राष्ट्रीय : श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट; फरीदाबादेतून संशयित ताब्यात, आयएसआयकडून घेतले प्रशिक्षण

राष्ट्रीय : राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर लाखो बूट आणि चप्पलांचा ढीग; नव्या नियमामुळे लोकांनी परत घेऊन येणं टाळलं

भक्ती : जय श्रीराम! ४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन; अयोध्येत रेकॉर्डब्रेक कामगिरी

राष्ट्रीय : बॅरिकेडिंगमुळे दोन तास फिरत होती गाडी; रुग्णालयात नेताना भाजप नेत्याचा वाटेतच मृत्यू

राष्ट्रीय : १५ लाख भाविक अयोध्येत येण्याचा अंदाज; महाशिवरात्रीला घेणार रामललाचे दर्शन, प्रशासन सज्ज

राष्ट्रीय : राम मंदिर परिसरात पडतोय पैशांचा पाऊस, महाकुंभमुळे भाविकांची गर्दी, दानाची रक्कम मोजणंही झालं कठीण 

राष्ट्रीय : ७०० कोटींच्या दानासह अयोध्येतील राम मंदिर तिसऱ्या स्थानी; पहिला अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण?