शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

क्राइम : राम मंदिर उडवण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा खेळ खल्लास; कुख्यात गुंडाने हाय-सिक्युरिटी सेलमध्येच संपवलं!

राष्ट्रीय : “तिरुपती मंदिरातून राम मंदिराला १ लाख भेसळयुक्त लाडू पाठवण्यात आले”; कुणी केला मोठा दावा?

भक्ती : ४०० वर्ष जुने वाल्मिकी रामायण अयोध्येत राम मंदिरात स्थापित; गुढीपाडव्याला राष्ट्रपती रामचरणी

राष्ट्रीय : अयोध्येच्या जीएसटी उपायुक्तांनी राजीनामा मागे घेतला; मुख्यमंत्री योगींच्या समर्थनार्थ राजीनामा दिला होता, बनावट प्रमाणपत्रावर केले भाष्य

भक्ती : अयोध्येत गर्दी कमी होईना, रामचरणी येणारे भाविक वाढले; पुजारी आता ३ शिफ्टमध्ये काम करणार!

राष्ट्रीय : 'UGC'चा काळा कायदा मागे घ्या, नाहीतर मला इच्छा मराणाची परवानगी द्या', अयोध्येचे जगद्गुरू परमहंस यांनी स्पष्टच सांगितलं

भक्ती : “सगळी जनता PM मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी”; पद्मभूषण मिळताच भगतसिंह कोश्यारी अयोध्येत रामचरणी

राष्ट्रीय : राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाला जाणार नाहीत; काँग्रेसकडून स्पष्ट, भाजपाची टीका

भक्ती : राम मंदिराला २ वर्ष पूर्ण! १८०० कोटींचा खर्च, १० कोटी भाविकांचे राम दर्शन; ३००० कोटींचे दान

राष्ट्रीय : अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर