शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयशा टाकिया

आयशा टाकिया एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपटातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर डोर या चित्रपटात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. दे ताली, संडे, फूल इन फायनल, शादी से पहले, सोचा ना था,शादी नंबर १ अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.

Read more

फिल्मी : पहिल्याच सिनेमातून स्टार झालेल्या या अभिनेत्रींना आता काम मिळणं झालंय कठीण, जाणून घ्या कोण आहेत त्या?

फिल्मी : प्लास्टिक सर्जरी करणं बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला पडलं महागात, वयाच्या १५व्या वर्षी झाली होती कोट्याधीश

फिल्मी : कामाच्या ठिकाणी मला छळले जायचे, सलमानच्या हिरोईनचा नेपोटिझमबाबत धक्कादायक खुलासा

फिल्मी : सलमानच्या नायिकेच्या पतीने कोरोनाच्या संकटात पोलिसांना राहायला दिलंय त्याचे मुंबईतील हॉटेल

फिल्मी : सलमान खानच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का ? आता आहे लाईमलाइटपासून दूर

फिल्मी : सुंदर दिसण्याच्या नादात हिने अख्ख्या करिअरचं वाटोळं केलं; ओळखणंही कठीण झालं

फिल्मी : या अभिनेत्रीसोबत सलमान खानने केलाय रोमान्स, सोशल मीडियावर व्हायरल होतोय बालपणीचा फोटो

फिल्मी : सर्जरीमुळे या अभिनेत्रीचा चेहरा झाला खराब,गेले अनेकवर्षापासून चित्रपटसृष्टीपासून आहे लांब

फिल्मी : म्हणायला ‘फ्लॉप’; पण अलिशान आयुष्य जगत आहेत सहा नट्या 

फिल्मी : OMG! प्लास्टिक सर्जरीने बदलला या अभिनेत्रींचा चेहरा, विश्वास बसत नसेल तर पाहाच!!