शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : मोटेराच्या खेळपट्टीवर दोन दिवसात कसोटी सामन्याचा निकाल | IND VS ENG 3rd Test 2021 | Ahmadabad Test

क्रिकेट : India vs England, 3rd Test : १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता

क्रिकेट : ...अन् नरेंद्र मोदी स्टेडियमवर Virat Kohli गुजराती बोलू लागला; अक्षर पटेलचं केलं कौतुक

क्रिकेट : Big News : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियानं रचला इतिहास; नोंदवले १० मोठे विक्रम 

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला 

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test : दोन दिवसांत इंग्लंडचा खेळ खल्लास, भारताचा Day-Night कसोटीत दणदणीत विजय

क्रिकेट : India vs England, 3rd Test : अक्षर पटेलची जगातल्या तगड्या गोलंदाजांना टक्कर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर नोंदवला विश्वविक्रम

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test : भारताकडून इंग्लंडची 'फिरकी'; विजयासाठी अवघ्या ४९ धावांचं लक्ष्य

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test : अक्षर पटेलकडून आर अश्विनच्या World Recordची पुनरावृत्ती, ११४ वर्षानंतर भारतीय फिरकीपटूंनी दोनदा केली कमाल

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test : जो रूटनं घेतली टीम इंडियाची 'फिरकी'; ११ धावांत ५ फलंदाज गेले माघारी