शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : WTC Final : टीम इंडियाला जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये पोहोचवणारे ६ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्याला मुकणार?

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : ४० वर्षांनंतर घडला इतिहास, अक्षर पटेल-आर अश्विन यांच्यासह टीम इंडियानं नोंदवले भारी विक्रम

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : टीम इंडियाला ट्रिपल बोनस; मालिका विजय, WTCच्या फायनलमध्ये अन्...

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय

क्रिकेट : IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद

क्रिकेट : India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

क्रिकेट : India vs England, 4th Test : इंग्लंडचा डाव पहिल्या दिवशीच गडगडला; अक्षर पटेल, आर अश्विन पुन्हा चमकले

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : अक्षर पटेलचा पहिल्या षटकाचा करिष्मा, पूर्ण केली हॅटट्रिक; इंग्लंडला तीन धक्के

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : Someone is getting angry; रिषभ पंतनं यष्टिंमागून चिडवलं अन् इंग्लंडच्या फलंदाजानं केली चूक

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : इंग्लंडसाठी ट्रिकी खेळपट्टी; टीम इंडिया चौथ्या कसोटीत दोन बदल करून मोठा डाव टाकणार