शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 

क्रिकेट : Rishabh Pant : रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं!

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय

क्रिकेट : IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद

क्रिकेट : India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : Someone is getting angry; रिषभ पंतनं यष्टिंमागून चिडवलं अन् इंग्लंडच्या फलंदाजानं केली चूक

क्रिकेट : India vs England, 3rd Test : १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता

क्रिकेट : ...अन् नरेंद्र मोदी स्टेडियमवर Virat Kohli गुजराती बोलू लागला; अक्षर पटेलचं केलं कौतुक

क्रिकेट : Big News : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियानं रचला इतिहास; नोंदवले १० मोठे विक्रम 

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला