शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : Axar Patel Marriage: डान्स पे चान्स! अक्षर पटेल लग्नसमारंभात गाण्यावर खेळू लागला क्रिकेट; स्टेजवरच केली 'अष्टपैलू' खेळी

क्रिकेट : Axar Patel Marriage: नुकतेच लग्न झालेल्या अक्षर पटेलची पत्नी आहे तरी कोण?; Instagramवरील रिल्सची रंगली चर्चा

क्रिकेट : Axar Patel Marriage: प्रेमाच्या पिचवर भारतीय फिरकीपटूची पडली विकेट, अक्षर पटेलचा थाटामाटात झाला विवाह

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : थरार...! अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव यांची विक्रमी भागीदारी; पण, श्रीलंकेची विजयी डरकाळी

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : 6, 6, 6, 1, 6, 1, 6! धो डाला; अक्षर पटेलचे २० चेंडूंत अर्धशतक; सूर्याच्याही खणखणीत पन्नास धावा

क्रिकेट : IND vs SL, 1st T20: उद्या शुबमन गिल करणार पदार्पण; अनुभवी फिरकीपटूंना वगळणार, जाणून घ्या संभावित प्लेइंग XI

क्रिकेट : IND vs BAN Live: टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळणे अडचणीत; बांगलादेशने बिघडवले गणित! 

क्रिकेट : IND vs BAN Live: बांगलादेशने भारताची धाकधुक वाढवली; यजमानांची विजयाच्या दिशेने वाटचाल, वाचा सविस्तर

क्रिकेट : Ind Vs Ban 2nd Test: टीम इंडियाने बांगलादेशचा दुसरा डाव गुंडाळला, विजयासाठी १४५ धावांचं आव्हान

क्रिकेट : IND vs BAN 1st Test Live: 'टीम इंडिया'च्या फिरकीपुढे बांगलादेशी टायगर्स 'क्लीन बोल्ड', भारताचा १८८ धावांनी विजय