आवेश खान Avesh Khan हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. २०१६ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली होती. २०१७ साली रॉयल चॅलेंजर्स बंगोलरकडून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून तो खेळत आहे.
Read more