शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑटो एक्स्पो 2023

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.

Read more

ऑटो : २ दिवसांत इतक्या हजारो लोकांनी बुक केली Maruti Jimny, केवळ ११ हजारांत होतंय बुकिंग

ऑटो : Auto Expo : डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढणार, कमी खर्चात 'ही' इलेक्ट्रिक बाइक धावणार!

ऑटो : टाटा टियागो अन् मारुती स्विफ्टलाही भारी पडू शकते ही ढासू कार, 7 दिवसांत होतेय लॉन्च!

ऑटो : Tata Altroz iCNG: टाटाने भारदस्त युक्ती वापरली! अल्ट्रॉझमध्ये सीएनजीचे दोन दोन सिलिंडर, पण 'गायब'; मोठी बूट स्पेस

ऑटो : Auto Expo मध्ये दिसली शत्रूला धडकी भरवणाऱ्या 'वीर'ची झलक, खासीयत वाचून थक्क व्हाल!

ऑटो : MIHOS EV: हतोड्याचे घाव घाला...स्कूटरला काहीच होणार नाही; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV Scooter

ऑटो : Auto Expo 2023: लोक मला दोषी ठरवतायत; ऑटो एक्स्पोमध्ये नितीन गडकरींचे धक्कादायक विधान, का म्हणाले असे?

ऑटो : Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल

ऑटो : SUV मध्ये बसून घ्या बलेनोचा फील, मारुतीनं सादर केली Fronx; 6 एअरबॅग्ससह दिले आहेत खास फीचर्स

ऑटो : Auto Expo 2023: पेट्रोल-डिझेल-CNG विसरा! आता येतेय हायड्रोजन फ्यूल कार; ६०० किमीपेक्षा अधिकची रेंज