शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

औरंगजेबाची कबर

शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाला त्यांच्याच इच्छेनुसार शेख जैनुद्दीन साहेबांच्या दर्ग्यातील एका अचिन्हांकित कबरीत दफन करण्यात आले. ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहे आणि ती वक्फ मालमत्तादेखील आहे.

Read more

नागपूर : Nagpur Violence: बाहेरून लोकं आणून प्लॅनिंगनं घडवला प्रकार; भाजपा आमदाराचा दावा

नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरुन नागपूरात दगडफेक अन् जाळपोळ; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

नागपूर : Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की

महाराष्ट्र : २७ वर्षे काही करु शकला नाही, मृत्यूनंतर काय...; औरंगजेबाच्या कबरीवरुन वडेट्टीवारांनी सुनावलं

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षा वाढवली; एसआरपीएफ तैनात, बजरंग दलाने इशारा दिला होता

महाराष्ट्र : …तर औरंगजेबाच्या कबरीशेजारी अबू आझमींसाठी कबर खोदून ठेवू’’, नितेश राणेंचा इशारा