शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

औरंगजेबाची कबर

शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाला त्यांच्याच इच्छेनुसार शेख जैनुद्दीन साहेबांच्या दर्ग्यातील एका अचिन्हांकित कबरीत दफन करण्यात आले. ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहे आणि ती वक्फ मालमत्तादेखील आहे.

Read more

फिल्मी : औरंगजेब कबर वादावर मराठी गायकाची पोस्ट, म्हणाला, आपल्याला शत्रूची गरज नाही...

मुंबई : “नागपूरमधील प्रकार सुनियोजित पॅटर्न, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाहीत”; CM फडणवीसांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : नागपूर राड्यानंतर खुलताबादेत कडक बंदोबस्त; औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंग

मुंबई : “हर्षवर्धन सपकाळ, तुमचे डोळे काढले का? काय केले?”; फडणवीसांवरील टीकेचा शिंदेंनी घेतला समाचार

फिल्मी : ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा! नागपूर हिंसाचारानंतर मराठी अभिनेत्याची खरमरीत पोस्ट, म्हणाला...

मुंबई : “सरकार तुमचेच आहे ना, मग औरंगजेबाची कबर...”; RSSचा उल्लेख करत संजय राऊत काय म्हणाले?

नागपूर : Nagpur Violence: हिंसाचारानंतर नागपुरात कर्फ्यु; पोलीस म्हणाले, १०० लोकांच्या जमावाने दगड फेकले अन्...

नागपूर : त्या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती; हिंसाचारानंतर वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं

नागपूर : Nagpur Violence: दोन गटांत तणाव, जाळपोळ-दगडफेक; जमाव पांगवण्यासाठी लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

नागपूर : Nagpur Violence: नागपुरात रात्री उशिरापर्यंत समाजकंटकांची धरपकड, जमावबंदी लागू; ठरवून करण्यात आलेला प्रकार?