शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

औरंगाबाद रेल्वे दुर्घटना

कोरोना संकटात लॉकडाऊनदरम्यान घराच्या ओढीने निघालेल्या 16 मजुरांना औरंगाबादजवळ रेल्वे मालगाडीने चिरडले. मध्य प्रदेशातील 20 मजूर औरंगाबादमार्गे भुसावळकडे पायी निघाले होते. चालून थकल्यानं सटाणा येथे रेल्वे रुळांवरच त्यांचा डोळा लागला आणि पहाटे साडेपाचच्या सुमारास होत्याचं नव्हतं झालं. 

Read more