शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : 'हे' वाचून तुम्हीही म्हणाल, पाकिस्तान कोणतेही संबंध ठेवण्यास लायक नाही

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...

राष्ट्रीय : अटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं?