शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची एम्सकडे धाव

राष्ट्रीय : Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा...

राष्ट्रीय : गृहमंत्री असतो तर बुद्धिजिवींना गोळ्या घातल्या असत्या; भाजपा आमदाराचा तोल सुटला

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान

राष्ट्रीय : No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा...

राष्ट्रीय : No Confidence Motion: केवळ एका मताने पडले होते वाजपेयी सरकार

राष्ट्रीय : No Confidence Motion: मोदीही वाजपेयींसारखा 'करिष्मा' करुन दाखवतील?

राष्ट्रीय : मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

राष्ट्रीय : वाजपेयींच्या पावलावर मोदींचे पाऊल; इंधन साठवण्यासाठी 'हा' पर्याय वापरणार