शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आसाम पूर

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 4,626 गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

राष्ट्रीय : आसाममधील पुराचा ५४ लाख जणांना फटका, ८१ मृत्यूमुखी; पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन

राष्ट्रीय : आसाममध्ये पावसाचा कहर; भूस्खलनामुळे हाहाकार, २० जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : Assam floods: आसाम-मेघालयात पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत!

फिल्मी : आसामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमारनंतर पुढे सरसावले अमिताभ बच्चन, ५१ लाखांची केली मदत

राष्ट्रीय : आसाम, बिहारला पावसाचा तडाखा, 170 जणांचा मृत्यू