शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी वैष्णव

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.

Read more

तंत्रज्ञान : सर्वसामान्यांची दिवाळी! ऑक्टोबरमध्ये परवडणारी 5G सेवा देशभर सुरु होणार; टेलिकॉम मंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय : BSNL साठी भारत सरकारची मोठी घोषणा, PM मोदींनी कॅबिनेट बैठकीत दिली मंजुरी

सोलापूर : Good News; दिवाळीनंतर सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

राष्ट्रीय : अग्निपथ योजनेला विरोध अन् रेल्वे विभागाला बसला मोठा फटका; १६ दिवसांत झालं तब्बल २६० कोटींचे नुकसान

व्यापार : Bullet Train Ticket Price : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे किती असेल? स्वत: रेल्वेमंत्र्यांनी दिलं उत्तर; जाणून घ्या...

राष्ट्रीय : 5G In India: भारतामध्ये ५जी कॉलची चाचणी पूर्ण, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला पहिला ५जी कॉल

राष्ट्रीय : रेल्वेने निघालेल्या मुलाचा फोन बंद पडला; बापाने थेट रेल्वे मंत्र्यांशी साधला संपर्क; नेमकं काय झालं?

राष्ट्रीय : Indian Railway: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावरील सवलतीसाठी करावी लागेल अजून प्रतीक्षा, रेल्वेमंत्र्यांची माहिती 

राष्ट्रीय : Indian Railway: मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार? रेल्वे मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान, म्हणाले...

राष्ट्रीय : Railway Kavach Technique: 160 च्या स्पीडने दोन ट्रेन समोरासमोर आल्या! इंजिनमध्येच होते रेल्वे मंत्री, 'कवच' चाचणी यशस्वी