शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी वैष्णव

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.

Read more

राष्ट्रीय : नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

राष्ट्रीय : आम्ही काम करतो, रील बनवत नाही, काँग्रेसची ‘झूठ की दुकान’; अश्विनी वैष्णव यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : मोदींचे 'रील' मंत्री संतापले, कारण..., प्रियंका चतुर्वेदीचा अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा

राष्ट्रीय : video : शांत...एकदम शांत बसा..., विरोधकांनी 'Reel मंत्री' म्हणताच अश्विनी वैष्णव संतापले

राष्ट्रीय : संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा

राष्ट्रीय : ट्रेनचं माहिती नाही पण रेल्वेमत्र्यांकडे नक्कीच कवच आहे; झारखंड रेल्वे अपघातावरुन आदित्य ठाकरेंचा टोला

तंत्रज्ञान : व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही...

तंत्रज्ञान : भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं?

व्यापार : Senior Citizen Railway Concession: रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा सूट मिळणार का? संसदेत काय म्हणाले रेल्वे मंत्री, जाणून घ्या

राष्ट्रीय : रेल्वेमंत्र्यांची मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खूशखबर; अर्थसंकल्पानंतर केली घोषणा