शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : कपाळी चंद्रकोर, नाकात नथीचा रुबाब अनघाचा साज श्रृंगार पाहून अभिषेकचं काय तुम्हीही पडाल प्रेमात

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनरचा फोटो आला समोर, पाहा कोण आहे तो?

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर, फोटो झाला व्हायरल

फिल्मी : Ashwini Mahangade fame Aai Kuthe Kaay Karte | या अनोख्या गिफ्टमुळे वडिलांच्या आठवणीत अश्विनी भावूक

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर?, फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, पहा फोटो

फिल्मी : Ashvini Mahangade New Hindi Serial | या अभिनेत्रीचं हिंदी विश्वात पदार्पण | Lokmat Filmy

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत'

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत

फिल्मी : पारंपारिक ते अधिक सुंदर!, अश्विनी महांगडेच्या नव्या फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष