'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे.
Read more