शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : Ashok Saraf Birthday Special: आजही या कलाकारांच्या आठवणीने भावुक होतात अशोक सराफ

फिल्मी : अशोक सराफ यांना ‘मामा’ हे नाव कसं पडलं? नेहमी शर्टाची वरची दोन बटणं उघडी का ठेवायचे?

फिल्मी : अशोक सराफ यांच्या मुलाला अभिनयक्षेत्रात नाहीये रस, पण या क्षेत्रात आहे प्रचंड फेमस

फिल्मी : ‘प्रवास’ या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

फिल्मी : एका अपघातामुळे बरबाद झाले अशोक सराफ यांच्या प्रियतमाचे आयुष्य, मदतीसाठी लोकांसमोर हात पसरवण्याची आली वेळ

मुंबई : अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम केलेल्या अभिनेत्रीची बिकट अवस्था; मदतीसाठी पोहोचल्या देवाच्या दारी

फिल्मी : अग्गंss बाई... तुमची लाडकी 'आसावरी' म्हणजेच निवेदिता सराफ आहेत 'बिझनेस वुमन'

फिल्मी : 'नाकावरच्या रागाला औषध काय...' या गाण्यातील छोटी चिमुरडी आठवतेय ना, 31 वर्षांनंतर दिसते ती अशी

फिल्मी : 'चौकट राजा' चित्रपटातील ही चिमुकली आठवतेय का? 29 वर्षांनंतर आता दिसते अशी

फिल्मी : आपल्या माणसांवर दोन ओळी लिहायला तुमच्याकडे वेळ नाही का? महेश टिळेकर यांचे ‘नाटकी’ सेलिब्रिटींना झणझणीत सवाल