शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : Sagar Karande's Re-entry on Chala Hawa Yeu Dya Sets | या कारणासाठी सागर पुन्हा दिसला हवाच्या सेटवर

मुंबई : पंचाहत्तरीतील अशोक सराफांची ऊर्जा पाहून थक्क, राज ठाकरेंनी सांगितला अनुभव

फिल्मी : 'तू अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहेस का?', याबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

फिल्मी : 'पैसे नसताना अशोकनं मला चेक दिला अन्...', नाना पाटेकर 'तो' किस्सा सांगताना झाले भावुक

फिल्मी : मराठीतील पहिला मीम कंटेंट देणारा सिनेमा...! ‘Ashi Hi Banwa Banwi’वरचे मीम्स वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल!!

फिल्मी : Special Interview With Ashok Saraf & Nivedita Saraf | Zee Talkies Comedy Awards 2022 | Lokmat Filmy

फिल्मी : 'नाकावरच्या रागाला औषध काय...' गाण्यातील ही बालकलाकार आता दिसते अशी!, आहे खूप ग्लॅमरस

फिल्मी : 'आयत्या घरात घरोबा'मधील 'कानन' आता दिसते अशी!, अभिनेत्रीचा पतीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

फिल्मी : 'नवरी मिळे नवऱ्याला'मधील अशोक सराफ यांची नायिका आठवतेय का?, आता दिसते अशी!

फिल्मी : अशोक सराफ असे पडले निवेदिता यांच्या प्रेमात, खुद्द त्यांनीच सांगितला हा किस्सा