शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : Hrudayat Something Something Marathi Movie Review: हृदयाला भिडत नाही

फिल्मी : अशोक सराफ यांच्या 'फेकाफेकी' सिनेमातील 'ही' अभिनेत्री आठवते का? 34 वर्षानंतर दिसते अशी

मुंबई : ‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ सोहळ्याने भारावले रंगभूमीवरील कलावंत; ही मदत नसून भेट, अशोक सराफ यांनी मांडली भावना

फिल्मी : 'कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेल्या पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार?'; अशोक सराफ यांचा प्रश्न

फिल्मी : जुई गडकरीनंतर आता आणखी काही कलाकार सरसावले इर्शाळवाडीच्या मदतीला

फिल्मी : अशोक सराफ यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान

फिल्मी : ग्रेट! ज्येष्ठ रंगकर्मींसाठी अशोक अन् निवेदिता सराफ यांचा मदतीचा हात; सुरु केला नवा उपक्रम

फिल्मी : बऱ्याच वर्षांनी समोर आला अशोक -निवेदिता सराफ यांच्या लग्नाचा अल्बम; पाहा फोटो

फिल्मी : “नजर लागायला नको”, निवेदिता-अशोक सराफ यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

फिल्मी : अशोकने मला अनेकदा पैशांची मदत केली, नाना पाटेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले त्यावेळी...