शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : अशोक सराफ पहिल्यांदाच पद्मिनी कोल्हापूरेसह करणार 'प्रवास'!

फिल्मी : 'मी शिवाजी पार्क' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : सोशल मीडियावर ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल

फिल्मी : अशोक सराफ यांच्या हृदयात समथिंग समथिंग या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी

फिल्मी : अशी ही बनवाबनवी या चित्रपटाच्या आठवणींविषयी सांगतायेत अशोक सराफ

फिल्मी : महेश मांजरेकरांच्या ह्या चित्रपटात दिग्गजांची मांदियाळी

फिल्मी : मराठवाडा-विदर्भातल्या निर्मात्यांची ‘हृदयात समथिंग समथिंग’

फिल्मी : कॉमेडीचा बादशाह अशोक सराफ ह्यांचा ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट !

फिल्मी : हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचे रोमँटिक गाणे ‘तुझी ओढ लागली’

फिल्मी : अशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट