शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

सातारा : Congress Jan Sangharsh Yatra : काँग्रेसचे बळ वाढविण्यासाठी नाराजांना बरोबर घेतले पाहिजे : अशोक चव्हाण

सांगली : सत्ता उपभोगताना भाजपानं जनतेच्या हितासाठी काम केले नाही -  अशोक चव्हाण

महाराष्ट्र : शेतक-यांच्या विहिरितल्या पाण्यावर टॅक्स लावणा-या मोदी, फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावा - खा. अशोक चव्हाण

महाराष्ट्र : राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी : अशोक चव्हाण

महाराष्ट्र : महाराष्ट्राला सनातनची नको, फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी: मल्लिकार्जुन खर्गे

महाराष्ट्र : कोल्हापुरात मशाल पेटवून काँग्रेसच्या संघर्षयात्रेला प्रारंभ; मराठा, लिंगायत आरक्षणाला पाठिंबा

महाराष्ट्र : नक्षलवादाच्या नावाखालची धरपकड सनातनवरून लक्ष हटवण्यासाठी 

नांदेड : राज्य सरकारमुळे शेतकरी संकटात- अशोकराव चव्हाण

महाराष्ट्र : भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहिल का ?

पुणे : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या मार्गावरून पक्षांतर्गत ‘संघर्ष’