शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

मुंबई : ''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''

महाराष्ट्र : ...म्हणून आम्ही तीन हिरो एकत्र येत सरकार बनवलं; अशोक चव्हाणांनी सांगितलं सत्तेचं गुपित

नांदेड : नांदेडमध्ये २६ जानेवारीपासून चार ठिकाणी मिळणार शिवभोजन 

महाराष्ट्र : 'सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात'; अशोक चव्हाणांचा भाजपावर निशाणा

मुंबई : अशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद!

महाराष्ट्र : अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार

क्राइम : बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : न्यायासाठी आईने झिजविले अनेकांचे उंबरठे

महाराष्ट्र : मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका

राष्ट्रीय : नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसमध्ये संभ्रम; राष्ट्रीय-स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद

महाराष्ट्र : आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही : अशोक चव्हाण