शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : मराठवाड्याच्या दळणवळणाला मिळणार गती; नांदेडसह परभणी, हिंगोलीलाही आता समृद्धी

महाराष्ट्र : नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार, राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी राज्यातील खासदारांचे शिष्टमंडळ नरेंद्र मोदींना भेटणार!

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी - अशोक चव्हाण

मुंबई : '...तर पक्षाला 'तो' चेहरा देण्याची गरज'; थोरातांची काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारींना सूचना

मुंबई : ...म्हणून शिवसेनेनं UPA बद्दल काही विधानं करू नये, काँग्रेसनं सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र : मराठा समाजाच्या मागणीनुसारच ‘ईडब्ल्यूएस’च्या आरक्षणाचा लाभ - अशोक चव्हाण

मुंबई : Farmers Protests: ठाकरे सरकार कृषी कायद्यात करणार बदल?; अशोक चव्हाणांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावर भाजप नेत्यांनी समाजाची दिशाभूल करणे थांबवावं; अशोक चव्हाणांचं आवाहन

राजकारण : 'गोबेल्स' तंत्र थांबवा अन् केंद्राला सहकार्य करण्यास सांगा; अशोक चव्हाणांचे भाजपाला खडेबोल