शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : 'मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपाला फटका', झेडपी निवडणूक निकालानंतर अशोक चव्हाणांचा निशाणा 

रत्नागिरी : राऊतानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बदलला...! आपल्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला विसरले

महाराष्ट्र : ­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : सर्व विभागात अनुशेष, मात्र साहित्यात मराठवाडा पुढारलेला

छत्रपती संभाजीनगर : अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नांदेड : मराठवाडा मुक्तीचा लढा एका जातीच्या नाही, तर लोकशाहीला मारक प्रवृतीच्या विरोधात होता

नागपूर : संसदेत तेव्हाच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकायला हवी होती

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगाेली जिल्ह्यांतील ५८२ पुलांची दुरवस्था

नांदेड : मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक

नांदेड : नांदेडातच नव्हे, तर राज्यभरात खड्डे ही चंद्रकांत पाटलांची देण : अशोक चव्हाण