शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : पाच लाख देऊन विषय संपणार नाही, 'महाराष्ट्र भूषण'कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी व्हावी

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे दिलदार, असा मुख्यमंत्री होणे नाही”; अशोक चव्हाणांनी केले तोंडभरून कौतुक

नांदेड : '५० टक्के मर्यादेकडे राज्य सरकारच्या डोळेझाकीमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणे आव्हानात्मक'

मुंबई : फेरविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी; अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं मत

नांदेड : साहेबांसाठी चपला झिजल्या,आता ‘वारसदार’ मैदानात; सामान्य कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार?

महाराष्ट्र : भाजपचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणणार, नाना पटोलेंचा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संकल्प

नांदेड : 'संजय शिरसाठांना ठाकरेंच्या सेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही'; आता चव्हाणांनी वर्तवले भाकीत

मुंबई : Maharashtra Politics : 'अशोक चव्हाण लोकसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील', शिवसेनेतील 'या' नेत्याचा गौप्यस्फोट

परभणी : 'भाजप म्हणजे सत्ता, संपत्तीसह विविध यंत्रणांची शक्ती असलेली कौरव सेना': अशोक चव्हाण

नांदेड : अशोकराव पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत साधला संवाद