शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : नांदेड मनपाच्या महापौरपदी शीला भवरें तर उपमहापौरपदी विनय गिरडे, मतदानात सेना तटस्थ राहिली तर अपक्षाचीही कॉंग्रेसला साथ

छत्रपती संभाजीनगर : ‘महाराष्ट्राच वाटोळं करणा-या युती सरकारला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही’ - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : कर्जमाफी ही शेतकरी सन्मान योजना नाही तर शेतकरी अपमान योजना - अशोक चव्हाण  

महाराष्ट्र : 31 ऑक्टोबरपासून काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन, अहमदनगरमधून होणार सुरूवात

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातही बहुतांश ग्रामपंचायतीत काँग्रेस विचाराचे उमेदवार विजयी- खा. अशोक चव्हाण

महाराष्ट्र : यवतमाळमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा, भाजपा सरकारचा निषेध, पारंपरिक वाद्यांची साथ

महाराष्ट्र : माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा, अशोक चव्हाण यांचे खडेबोल : पक्षशिस्त असलीच पाहिजे  

नागपूर : माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा, पक्षशिस्त असलीच पाहिजे ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे खडेबोल  

महाराष्ट्र : खासगी कंपन्यांवर उधळपट्टी कशासाठी? -अशोक चव्हाण यांचा सवाल

महाराष्ट्र : खाजगी कंपन्यावर जनतेच्या खिशातील 300कोटींची उधळपट्टी कशासाठी ?