शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : ठाकरे सरकारची हेराफेरी सुरुच! पूजा चव्हाण, मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?

राजकारण : Sachin Vaze: “एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती, तो तिघाडीचा किमान समान कार्यक्रम हाच का?”

महाराष्ट्र : Devendra Fadnavis यांनी 'अर्णबवाला' असे कुणाला म्हटले? Arnab Goswami | Anvay Naik Case | Maharashtra

राजकारण : Maharashtra Budget 2021: “राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे तिघाडी सरकारचा किमान समान फसवणूक कार्यक्रम”

महाराष्ट्र : नगरविकास खात्याचे निर्णय घेणारे अजय अशर कोण ? Ashish Shelar on Eknath Shinde | Vidhansabha

राजकारण : शासनाची ४ खाती चालवणारे 'त्या’ बाहेरच्या व्यक्ती कोण?; भाजपा आमदाराचा सभागृहात गौप्यस्फोट

राजकारण : Pooja Chavan Death Case: आमच्याकडे माहिती नाही, सीएमओला विचारा; राष्ट्रवादीनं हात झटकल्यानं शिवसेना एकाकी?

महाराष्ट्र : राहुल गांधींनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात; आशिष शेलारांची टीका

मुंबई : 'बेस्टची थकबाकी ठेवणाऱ्या बिल्डरची एसआयटी मार्फत चौकशी करा'

राजकारण : Pooja Chavan Suicide Case : फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा