शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : राजकारण की गैरवर्तवणूक.. भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन का झालं?Ashish Shelar | Monsoon Session 2021

राजकारण : भाजप आमदारांच्या निलंबनाचा विषय राज्यपालांकडे; १२ आमदारांनी घेतली कोश्यारींची भेट

महाराष्ट्र : आमची शंका सरकारनं खरी केली, आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी तयार करण्यात आली; फडणवीसांची प्रतिक्रिया

राजकारण : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन: “शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्राचे नवे तालिबानी; आता सरकारची पळता भुई करू”

मुंबई : मोठी बातमी! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन; तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई

महाराष्ट्र : शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; फडणवीसांचं अतिशय सूचक विधान अन् चर्चेला उधाण

मुंबई : हमारी अफवाह के धुंए...; आशिष शेलारांसोबत भेट, संजय राऊतांचं ट्विट अन् राजकीय वर्तुळात चर्चा

राजकारण : शिवसेना-भाजपा एकत्र येणार? आशिष शेलार यांच्यासोबत भेटीबाबत संजय राऊतांचा खुलासा

मुंबई : शिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल- सुधीर मुनगंटीवार

राजकारण : मोठी बातमी: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण