शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : ... हे मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, तातडीनं विचाराची गरज : अशिष शेलार

कोल्हापूर : शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार : आशिष शेलार

राजकारण : कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडें असे काही करणार नाहीत...

राजकारण : मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करणार का?; भाजप नेते आशिष शेलारांचं स्पष्ट उत्तर

राजकारण : “नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

सांगली : अ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलार

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी सुरू आहे, आशिष शेलार यांची टीका

मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा; आशिष शेलारांची रेल्वे राज्यमंत्र्यांना विनंती

महाराष्ट्र : आमदारांचे निलंबन; न्यायालयात जाऊन उपयोग नाही, तज्ज्ञांचे मत; भाजपच्या हाती काय लागणार? 

महाराष्ट्र : महाराष्ट्र : १२ आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार - आशिष शेलार