शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला

मुंबई : प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर भाजपचा पलटवार, दिलं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर मोठी अपेडट | 12 BJP MLAs Suspend Updates | Maharashtra News

मुंबई : गृहनिर्माण सोसायट्यांना बजावलेल्या एनए टॅक्स नोटीसांना स्थगिती द्या; शेलार यांची मागणी

महाराष्ट्र : ... म्हणून आशिष शेलारांना धमक्या येत होत्या Death threat calls to BJP MLA Ashish Shelar

क्राइम : आशिष शेलार यांना धमकावणाऱ्याला अटक; माहीम कॉजवेमधून घेतले ताब्यात

मुंबई : Chitra Wagh : मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का?; चित्रा वाघ संतापल्या

क्राइम : Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : Ashish Shelar : 'आमच्या दर्यावर्दींना उध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ, खबरदार !'

मुंबई : Ashish Shelar : 3,000 कोटींची बेकायदेशीर उलाढाल करणाऱ्या टँकर माफियांवर कारवाई करा, आशिष शेलारांची मागणी