शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : Ashish Shelar : भाजप नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी

महाराष्ट्र : बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, अजित पवारांचा सल्ला कुणाला? Ajit Pawar | Sanjay Raut | Ashish Shelar

पुणे : Ajit Pawar: लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे

महाराष्ट्र : Ashish Shelar अडचणीत, कधीही अटक होणार...पण का? Kishori Pednekar

मुंबई : सत्य समोर येईलच, सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात अजून कडवा संघर्ष करेन, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

महाराष्ट्र : 'त्या' एका शब्दावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु झालाय | Ashish Shelar VS Kishori Pednekar

मुंबई : Ashish Shelar :... या बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे, आशिष शेलारांची महापौर किशोरी पेडणेकरांना विनंती

मुंबई : Ashish Shelar: आशिष शेलारांना 'ते' वक्तव्य भोवणार; महापौर किशोरी पेडणेकरांची गृहमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : महाराष्ट्रात गब्बरसारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात

मुंबई : 'महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, राज्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक'