शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : Rajyasabha: मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022: “संजय राऊतांना पराभव दिसत असल्याने बालीश विधाने, भाजपचा उमेदवार जिंकणारच”

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजयचा पराभव होणार; भाजपानं आखली रणनीती

मुंबई : मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार, भ्रष्टाचाराला हरवणार; ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा दबाव कामी

मुंबई : Ashish Shelar, Mumbai BMC: मुंबई पालिकेत ७० हजार कोटींचा घोटाळा? पाहा आशिष शेलारांनी काय केले आरोप

मुंबई : एवढे दिवस होतात कुठे?, आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांची माफी मागावी; आशिष शेलारांचं टीकास्त्र

मुंबई : आरोप करण्यापेक्षा चांगल्या सूचना दिल्या तर नक्की काम करू, आदित्य ठाकरेंचं शेलारांना प्रत्युत्तर

मुंबई : Ashish Shelar : राणे दिसतात, शेख आणि पठाण दिसत नाहीत का?; मुंबई महापालिका आडनाव पाहून करते कारवाई

महाराष्ट्र : 1 हजार नव्‍हे तर 3 हजार कोटींचा घोटाळा, आघाडी सरकार हे ठग्ज् ऑफ महाराष्ट्र; भाजपाचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढायला लावले म्हणून हिंदू मंदिरावर कारवाई; भाजपाचा आरोप