शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

ठाणे : ...तेव्हा अमराठी विकासकांची रांग का होती?, आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल

मुंबई : 'राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही'; आता भाजपानेही स्पष्ट केली भूमिका

मुंबई : आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे सार्वजनिक रडगाण्याचा कार्यक्रम’’, आशिष शेलारांची बोचरी टीका 

महाराष्ट्र : Ashish Shelar : ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्यात जातो, सत्तेची लालसा एवढी होती की...; भाजपाचा टोला 

सिंधुदूर्ग : नितेश राणेंना मंत्रीपद मिळणार? भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले..

अन्य क्रीडा : ऑलिम्पिकसाठी आशिष शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी, लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या सदस्य समितीमध्ये नियुक्ती

मुंबई : Ashish Shelar : ... अन्यथा मुंबईकरांच्या असंतोषाचा 'पूर' येईल; भाजपाचा जोरदार हल्लाबोल 

मुंबई : Vidhan Parishad Election: काँग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

मुंबई : Ashish Shelar: हॉटेल बदललं म्हणून मनस्थिती बदलत नाहीत: आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

महाराष्ट्र : राज्यसभा निकालाचे मुद्दे अन् गुद्दे; आशिष शेलारांनी उलगडलं भाजपाच्या यशाचं रहस्य