शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, चीन सोडा चिराबाजारचं बोला, शेलारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: “जो बीत गई, वो बात गई”; भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर देवेंद्र फडणवीस यांची सूचक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : BJP Shiv Sena NCP Alliance: भाजप-राष्ट्रवादीची युतीबाबत चर्चा झाली म्हणणाऱ्यांना राष्ट्रवादीकडून उत्तर, म्हणाले...

मुंबई : राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन न केल्याचा पश्चाताप, भाजपची 'मन की बात'

महाराष्ट्र : भोंगा वाद; मनसे असं का वागतेय?, आशिष शेलार यांनी केला मोठा गौप्यस्फोट!

मुंबई : “२०१७ लाच राष्ट्रवादीशी युतीची बोलणी झाली, मंत्रीही ठरले पण...”; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : Navneet Rana: पवारांच्या बंगल्यावर जाणाऱ्यांना वेगळा अन् खा. राणांच्या घराबाहेर येणाऱ्यांना वेगळा न्याय?

मुंबई : नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या, मग...; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

महाराष्ट्र : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग? दोन माजी मंत्री, एक आमदार भाजपच्या संपर्कात

महाराष्ट्र : Ashish Shelar : हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; भाजपाचं टीकास्त्र