शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : महाविद्यालयांत मराठी एकांकिका स्पर्धा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा

महाराष्ट्र : विश्वासघातकी राजकारणाचे जनक कोण? महाराष्ट्राने तुम्हाला हद्दपार केले; भाजपाचा पलटवार

कोल्हापूर : महाराणी ताराराणींवर टपाल तिकीट, मंत्री आशिष शेलार यांची माहिती

महाराष्ट्र : महापालिका निवडणुकीत भाजप - मनसे एकत्र येणार? मंत्री शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : एन डी स्टुडिओच्या वृद्धीसाठी सल्लागार नेमा, काही बदल करण्याच्याही सूचना- आशिष शेलार

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्षपद कुणाकडे जाणार? ठाकरेंना भिडणारा हवा नवा भिडू

महाराष्ट्र : राज्याचे पहिले एआय धोरण लवकरच; उद्योग, व्यवसाय अन् तरुणांना फायदा

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा’’,माहिती, तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : पार्ले महोत्सव सांस्कृतिक कार्याची मोठी चळवळ - आशिष शेलार

मुंबई : पार्ल्यात अटलबिहारी वाजपेयी यांच्या जागवल्या आठवणी