शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : महापालिका निवडणुका शिंदे गटासोबत लढण्याची शक्यता - आशिष शेलार

महाराष्ट्र : तसं होत असेल तर भाजपाला आनंदच; शिवसेनेबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर आशिष शेलारांची सावध पण सूचक प्रतिक्रिया

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार’’, आशिष शेलारांचा दावा 

मुंबई : आम्ही ऑपरेशन सुरू करू तेव्हा..., नवी जबाबदारी मिळताच आशिष शेलारांचं शिवसेना खासदाराला ओपन चॅलेंज!

महाराष्ट्र : भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलारांकडे

मुंबई : Ashish Shelar: नव्या सरकारमुळे कोळीवाड्यांचे प्रश्न सुटण्यास वेग येईल- आशिष शेलार यांना विश्वास

महाराष्ट्र : Ashish Shelar : उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये; आशिष शेलारांचा संजय राऊतांना खोचक टोला

मुंबई : Ashish Shelar slams Sanjay Raut: ज्यांनी ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला..; आशिष शेलारांची संजय राऊतांवर सडकून टीका

महाराष्ट्र : ... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

ठाणे : ...तेव्हा अमराठी विकासकांची रांग का होती?, आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल