शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : राज्यात मराठीच सक्तीची, पण...; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

मुंबई : “राज्यात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही; चर्चा अवास्तव, अवाजवी, अतार्किक”: आशिष शेलार

मुंबई : वांद्रे येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला दिली श्रद्धांजली

मुंबई : शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मुंबई : मालवणीच्या त्या ३०० घरांचा प्रश्न मार्गी लागणार; महापालिकेने ठोस पावले उचलण्याचे पालक मंत्र्यांचे निर्देश 

महाराष्ट्र : Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!

मुंबई : मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी

सातारा : सांस्कृतिक विभागाकडून मार्चपर्यंत राज्यात १२०० कार्यक्रम होणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

महाराष्ट्र : भाजप-सेनेत मतप्रदर्शन, पण, गैरसमज होणार नाहीत; मंत्री आशिष शेलारांनी केले स्पष्ट

महाराष्ट्र : आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना सर्वात जास्त झाडांचा खून - आशिष शेलार