शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी

जालना : जयंत पाटलांचं पहाटेच्या शपथविधीवरुन मोठं विधान; अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सुप्रियाताई, गजनी चित्रपट पाहा, सूडाचे राजकारण टोकापर्यंत नेणे ही ठाकरे सरकारची भूमिका”

मुंबई : भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित-वंचित आघाडी; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : '...म्हणून उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमाला आले नाही'; भाजपाने सांगितले राजकारण

मुंबई : हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग' स्थापन करा, आशिष शेलारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : महाराष्ट्राला भूरळ घालणारे बाळासाहेब ठाकरे; आशिष शेलारांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण

मुंबई : अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “काँग्रेस-राष्ट्रवादी हे शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत, जनतेकडूनच कडेलोट अटळ”

मुंबई : मुंबईत २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? शेलारांची चौकशीची मागणी, फडणवीस म्हणाले...