शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : उत्तर मुंबईत आज १०४४ युनिट विक्रमी रक्त संकलन; आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती

महाराष्ट्र : पुरात नुकसान झालेल्या गणेशमूर्तीकरांना शासनाने मदत करावी; आशिष शेलारांची मागणी

मुंबई : Education: अनध‍िकृत शाळांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा, आश‍िष शेलार यांची मागणी

मुंबई : पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा, कारवाईविरोधात आशिष शेलार आक्रमक

राजकारण : विरोधी पक्षनेता कोण, शेलारांनी डिवचलं, काँग्रेस नेते आक्रमक | Ashish Shelar VS Ashok Chavan | SA4

महाराष्ट्र : बोंडू काजूच्या खाली असतो की वर? शेतीतले काय कळतेवरून शेलार आणि थोरातांमध्ये 'जुंपली'

मुंबई : भाजपा युवा मोर्चाच्या 'एक सही भविष्यासाठी' अभियानाला सुरुवात

महाराष्ट्र : राज ठाकरे अन् भाजपाचं बिनसलं; मनसेच्या सही आंदोलनाविरोधात भाजपानेही उभारली मोहिम

मुंबई : Ashish Shelar : मुंबईकर हो, त्यांचे पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उद्ध्वस्त करणारे राजकारण ओळखा

मुंबई : Ashish Shelar: '....यातून उद्धव ठाकरेंनी थोडं शिकलं पाहिजे', आशिष शेलार यांचा टोला