शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : योग दिवस महत्त्वाचा, योगमुळे आत्‍मबळ वाढते- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

मुंबई : 'लागली मिरची निघाला मोर्चा, चोर मचाए शोर'; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई : Ashish Shelar : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते?

मुंबई : “उद्धवजी... मणिपूरचं जाऊ द्या, तुम्ही मुंबईतील मालवणीत गेला होता का?”; भाजपचा रोकडा सवाल

मुंबई : यावर्षीही पीओपीच्याच गणेशमूर्ती; मराठी माणसाच्या रोजगारावर बंदी आणू नका: आशिष शेलार

मुंबई : आरेतील स्वच्छतागृहाचे आमदार  ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण 

नाशिक : भाजपा नेते आशिष शेलार यांची उद्या नाशकात टिफिन पे चर्चा; जेपी नड्डा यांची सभा रद्द, आता 26 जूनला नाशिकला येणार

मुंबई : भाजप फेरीवाल्यांच्या पाठीशी: आशिष शेलार, दादरमध्ये झाला विशेष कार्यक्रम

मुंबई : भाजपा फेरीवाल्यांच्या पाठीशी, समस्या कायमच्या सोडवू; आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मेळावा

मुंबई : पालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीला भाजपाचा विरोध; ॲड. आशिष शेलार यांचे आयुक्तांना आवाहन