शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : आमदार भारती लव्हेकर यांनी वर्सोव्यात क्रीडा संकुल उभारून मोठं काम केलं - आशिष शेलार

महाराष्ट्र : BESTच्या ही सामान्य माणसाच्या दळणवळणाची व्यवस्था, दर वाढीला स्थगिती द्या- आशिष शेलार

मुंबई : लोकशाही तेव्हा धोक्यात आली नव्हती का?; आशिष शेलार अन् भास्कर जाधव यांच्यात जुंपली

मुंबई : योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय?; विधानसभेत गंभीर आरोप, चौकशीचे आदेश

महाराष्ट्र : विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार

मुंबई : मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा; फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा

मुंबई : “उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले, त्यावेळेस गप्प का बसला?”; भाजपाचा जरांगेंना सवाल

महाराष्ट्र : गट केवढा, आणि आवाज केवढा?, पराभव अटळ; तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार

मुंबई : वांद्रे पश्चिम येथे मेट्रो लाईन खाली साकारणार चित्रपट सृष्टीचा उलगडणारी बॉलीवूड थिम, ॲड आशिष शेलार यांची माहिती

महाराष्ट्र : जरांगेंच्या आरोपांवर शेलार स्पष्टच बोलले, म्हणाले- देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास...