शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : वांद्रे पश्चिमेत उभं राहणार 'बॉलिवूड थिम' पार्क; १०० वर्षाचा इतिहास उलगडणार

महाराष्ट्र : विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; आशिष शेलार म्हणाले...

मुंबई : हॅलो...मी आशिष शेलार बोलतोय; शेलारांचा हुबेहूब आवाज काढून उकळले पैसे

क्रिकेट : जय शाह ICC चे अध्यक्ष झाल्यास BCCI सचिव कोण होणार? महाराष्ट्रातील एक नाव आघाडीवर

महाराष्ट्र : पवारसाहेब...महाराष्ट्र हे जाणतोय आणि पाहतोय; MPSC आंदोलनावरून भाजप नेत्याचा हल्लाबोल

क्रिकेट : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण; शरद पवारांसह विविध मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र : विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला? लवकरच जागावाटपाची चर्चा, आशिष शेलारांची माहिती

महाराष्ट्र : आरक्षण न देणाऱ्यांवर तुम्ही का बोलत नाहीत?; भाजपचा मनोज जरांगेंना सवाल

मुंबई : हाय फ्रिक्वेन्सी रिसिविंग स्टेशन गोराईला शिप्ट करा, आशिष शेलार यांची हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी